सादरेने जालिंदर सुपेकर यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. अशोक सादरे हे सुपेकरांमुळे पीडित असल्याचा देखील एक गंभीर आरोप केला जातोय. सादरे यांनी सुपेकरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा हा एक गंभीर आरोप आता समोर येतोय.