आदमपूर airbase वर पंतप्रधान मोदी पोहचलेत पंतप्रधान मोदींनी आदमपूर air base ला भेट दिली आहे. आताची महत्वाची घडामोड आपण पाहतोय. आदमपूर Airbase वर पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत. त्यांनी आदमपूर एअरबेस ला भेट दिल्याचं कळता येईल. त्याचे फोटोस आपण पाहतोय पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस ला भेट दिलेली आहे.