Nashik | Palghar | अवकाळी पावसाचा बळीराजाला फटका, द्राक्ष-भात शेतीचं मोठं नुकसान | NDTV मराठी

राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये द्राक्ष नगरी अशी ओळख असणाऱ्या या नाशिकची अक्षरशः दाणादाण झाली आहे. कारण नाशिकच्या मातुरी गावात विशाल पिंगळे यांनी आठ एकरावरती द्राक्ष घेतली मात्र पावसामुळे द्राक्ष बाग उध्वस्त झाली आहे. 

संबंधित व्हिडीओ