दरम्यान ज्या आदमपूर एअरबेस ला उध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी आर्मी नं त्यांच्या पत्रकार परिषदेतनं केला होता त्या आदमपूर एअरबेस वरतीच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि पाकिस्तानचा दावा त्यांनी या कृतीतनं खोडून काढलाय. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेण्याची वेळ ही भारतानं स्वतःवर आणलेली नाही