गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. तर गेल्या मराठवाड्यात गेल्या आठवड्यात वीज पडून आणि झाड पडून सात जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.