मेरिकेनं भारतावर लावलेल्या आयात शुल्कावर आता भारतानं देखील भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर कर लावल्यानंतर आता भारतानं अमेरिकेच्या स्टील आणि एल्युमिनियम वर ही कर वाढवण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेसमोर ठेवला आहे.