India-Pakistan Tension | भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानची दाणादाण, 11 सैनिक झाले ठार; DAWN पेपरचा दावा

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तानी सैन्याची कशी पिछेहाट झाली दाणात दण उडाली पाकिस्तानी सैन्याचं कसं नुकसान झालं याची स्वतः पाकिस्ताननं कबुली दिली आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अकरा सैनिक हे मृत्युमुखी पडलेत. तर अठ्ठ सत्तर हून अधिक जण जखमी झाले अशी कबुली पाकिस्तान मधल्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्र असलेल्या डॉन ने दिली आहे. डॉन च्या बातमीमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी आर्मी तोंडावर आपटली आहे.

संबंधित व्हिडीओ