जिकडं पहावं तिकडे चिखल; अवकाळी पावसाने नाशकात द्राक्ष बागायतदारांवर काय वेळ आणली पाहा| NDTV चा आढावा

अवकाळी पावसामुळे द्राक्ष नगरीत द्राक्ष सुद्धा धोक्यात आली आहेत. नाशिकच्या मातोरे गावातल्या विशाळ पिंगळे यांनी आठ एकर वर द्राक्ष घेतली आहेत. मात्र या पावसामुळे ही द्राक्ष बागच उध्वस्त झाली आहे. या बागेत पाणीच पाणी साचलंय बाग वाचवण्यासाठी पिंगळे धडपड करतायेत मात्र ट्रॅक्टर द्वारे औषधांची फवारणी करताना ट्रॅक्टर ची चाक सुद्धा चिखलात फसतायेत. अशी परिस्थिती त्यांच्यावर उडावली आहे.

संबंधित व्हिडीओ