मृतसरच्या मजीठा गावात विषारी दारु प्यायल्यामुळे चौदा जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर आहेत. या सगळ्यांवर अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन वर्षातली ही चौथी घटना आहे.