कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय.एवढंच नव्हे तर कृषीमंत्रीपदासाठी धनंजय मुंडेंचं नावही चर्चेत आहे.कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच तसे संकेत दिलेत.धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात झालेल्या कथित कृषी घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांना क्लिनचीट दिलीय.त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपद देण्याबाबत अजित पवार सकारात्मक आहेत. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट..