खातेवाटपाच्या चर्चा सुरू असताना राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांना राज्यात मंत्री म्हणून आणण्याच्या हालचाली भाजपनं सुरु केल्या. त्यांच्या जागी नवनीत राणा यांना संसदेत पाठवलं जाऊ शकतं. अमरावती मधील भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आता या दोन आक्रमक नेत्यांना भाजप एक्सचेंज करण्याच्या तयारीत आहे.