सुनेत्रा पवार करणार मोठं वक्तव्य? NDA च्या दिल्लीतील बैठकीनंतर NCP Ajit Pawar गटाचा आज मुंबईत मेळावा

एनडीए (NDA) च्या दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात कोणते मोठे वक्तव्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात पक्षाचे विलीनीकरण की राष्ट्रीय अध्यक्षपदाची नवी सूत्रे? याबाबत काही मोठी घोषणा होणार का? संपूर्ण पडद्यामागची माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा

संबंधित व्हिडीओ