Sanjay Raut on Thackeray Unity: मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार? राऊतांनी दिले संकेत | NDTV

मुंबईसह महाराष्ट्रातील पालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. या संदर्भात मनसेसोबत चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

संबंधित व्हिडीओ