Jayant Patil यांच्या विरोधात राशप गटात नाराजी? पाहा पक्षात नेमकं घडतंय काय? । NDTV मराठी

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात तरुण नेतृत्वात नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नवनियुक्त होण्याच्या आधीच अनेकांना पदांचं वाटप करत असल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आहे असं समजतंय. 

संबंधित व्हिडीओ