- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Thane Election News: ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना! जागा वाटपावरुन वादंग; एकत्र लढणार का?
- Saturday December 20, 2025
शिवसेनेच्या सिटिंग नगरसेवकाच्या ठिकाणी देखील भाजप पक्षाची ताकद वाढल्याने दोन्ही पक्षांची सीटिंग सीटवर मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election: मुंबई महापालिकेत महायुतीचा पेच! एका मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेमधील चर्चा थंडावली?
- Saturday December 20, 2025
Mumbai News: भाजपने मुंबईतील मराठी बहुल भागात स्वतःच्या जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. जिथे मराठी मतदारांची संख्या मोठी आहे, तिथे भाजप आपले उमेदवार उतरवण्यासाठी आग्रही आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
- Saturday December 20, 2025
Washim News: वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रभागातील प्रचाराची रणनिती सुरू असताना, लाखाळा परिसरात रात्रीच्या वेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक समोरासमोर आले.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मुंबई शहरात कुणाचा दबदबा? कोणत्या प्रभागात किती वार्ड? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
- Friday December 19, 2025
मुंबई शहरात कोणत्या प्रभागात किती वार्ड आहेत. तिथे किती मतदार आहे. सध्या तिथे कुणाचे प्राबल्य आहे हे आपण पाहाणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchad Election: राहुल कलाटेंवरून भाजपची कोंडी; स्थानिक नेत्यांच्या बंडाळीनंतर पक्षप्रवेश लांबणीवर
- Friday December 19, 2025
राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताने भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि इच्छुकांनी कलाटेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : गुंडागर्दी खपवून घेणार नाही! अंबरनाथच्या सभेत फडणवीसांचा कुणाला इशारा? मेट्रोबाबतही मोठी घोषणा
- Wednesday December 17, 2025
Ambernath News : अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Big News: कोकाटे यांच्यानंतर आता भाजपचा मंत्री अडचणीत? महिला वकीलाच्या गंभीर आरोपानंतर राजीनामा होणार?
- Wednesday December 17, 2025
आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर अशोक वुईके यांनी एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा सपाटा लावला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर
- Wednesday December 17, 2025
Ambarnath Crime News: निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा असल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धुसफूस वाढली! एकीकडे बोलणी दुसरीकडे पक्ष प्रवेश, भाजपचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- Tuesday December 16, 2025
यामध्ये अरुण गीध आणि त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांचा समावेश होता. अरुण गीध यांच्या प्रवेशावरुन वादंग सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: मंच सजला, कार्यकर्ते जमले अन् एक फोन... एकनाथ शिदेंनी रोखला मयूर शिंदेचा भाजप प्रवेश?
- Tuesday December 16, 2025
Thane News: मयूर शिंदे याचा पक्षप्रवेश 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आरजे ठाकूर कॉलेज पटांगणात होणार होता. यासाठी ठाण्यात सर्वत्र बॅनरबाजी देखील करण्यात आली होती.