Actor
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Waves Summit 2025: '...तर चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो', वेव्हज परिषदेत कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.
-
marathi.ndtv.com
-
The Family Man 3 मधील अभिनेत्याचा मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
- Tuesday April 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Family Man Actor Rohit Basfore Death : रोहित बासफोर त्याच्या 9 मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता तेव्हा त्याचा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Lalit Manchanda Death: बॉलिवूड अभिनेत्याने संपवलं आयुष्य, सिनेविश्व हादरलं; धक्कादायक कारण समोर
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
lalit manchanda Death: अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Actor Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स, 27 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश
- Tuesday April 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Actor Mahesh Babu : अभिनेता महेश बाबू याला आलेले ईडीचे हे समन्स रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसोबतच्या फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे.
-
marathi.ndtv.com
-
Adesh Bandekar Fake News: निधन, श्रद्धांजली, काळजीचे फोन! आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, आदेश बांदेकर संतापले
- Friday April 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Adesh Bandekar Death Fake News: अभिनेते आदेश बांदेकर यांनी फेक न्युजबाबतचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Actor Vilas Ujwane : ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
marathi Actor r Vilas Ujwane Passed Away : डॉ. विलास उजवणे यांनी वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय कुलस्वामिनी, 26 नोव्हेबर या सिनेमांमध्येही ते झळकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kiran Mane News: 'माझ्या मांडीवर जीव सोडला..' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला पितृशोक! हृदयस्पर्शी पोस्ट VIRAL
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Kiran Mane Emotional Post: वडिलांच्या मृत्यूनंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sagar Karande News: महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Sagar Karande Cyber Fraud: सागर कारंडेंकडून 61 लाख रुपये उकळण्यात आलेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Juvekar : 'खूप चिडवलं, पुरे झालं..आता त्याला जवळ घ्या'; संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अवधुत गुप्तेची सविस्तर पोस्ट
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
'संतोषचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे.'
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: वाचवा, वाचवा... अभिनेता स्वप्नील जोशीचा मदतीसाठी धावा; असं काय घडलं? पाहा VIDEO
- Wednesday March 19, 2025
- NDTV
Marathi Actor Swapnil Joshi Sonali Kulkarni Viral Video: दोघेही घराच्या बाल्कनीत उभे राहून जोरजोराने मदतीसाठी ओरडत आहेत. वाचवा वाचवा.. आम्ही एका भयंकर संकटात सापडलोय, असे म्हणत दोघेही मदतीसाठी धावा करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Violence: 'लायकी नसलेले पुढारी, मूर्ख जनता..', नागपूर हिंसाचारावरुन अभिनेत्याचा संताप; पाहा पोस्ट
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actors Facebook Post On Nagpur Violence: नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरुनच मराठी अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाने खरमरीत पोस्ट करत सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?
- Friday March 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडचे तीन खान एकत्र आले. आमीर खानच्या वाढदिवसाच्या (Aamir Khan Birthday) निमित्ताने हे तिघे एकत्र आले होते (Salman Khan Shah rukh khan and Aamir Khan comes together) असे सांगितले जाते. मात्र तिघे एकत्र येण्यामागचे खरे कारण अजून कळू शकलेलं नाही. हे तिघे एकत्र चित्रपटात दिसणार असल्याने त्यासाठी हे एकत्र आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच शाहरूख खानने आपला चेहरा का लपवला (Shah Rukh Khan hides is face) असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.