Adani
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Adani Defence News: अदाणी डिफेन्सची मोठी झेप! स्पार्टन ग्रुपसोबत महत्त्वाचा करार; शत्रू राष्ट्रांची झोप उडणार
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
Adani Defence Sparton Sign Deal: स्पार्टनचे भारतीय नौदलाशी सुरू असलेले संबंध आता अदाणी डिफेन्सला भारतात बनवलेल्या या उपायांचे वितरण स्वदेशी करण्यास मदत करतील.
-
marathi.ndtv.com
-
Adani Airport Holdings : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सकडून ड्रॅगनपाससोबतची भागिदारी संपुष्टात
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
Adani Airport Holdings News : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सने विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश पुरवणारी कंपनी ड्रॅगनपाससोबतची भागीदारी त्वरित प्रभावाने समाप्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CBSE Result : अदाणी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, NABET नेही थोपटली शाळेची पाठ
- Wednesday May 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
नाबेटने दिलेल्या या प्रशस्तीपत्रकामुळे अदाणी विद्यामंदिरचा नावलौकीक आणखी उंचावला आहे. सोबतच ही शाळा देशातील नामांकीत शाळांच्या यादीत आणखी वरच्या स्थानावर गेली आहे. 2020 साली हाच मान मिळवणारी देशातील पहिली पहिली निशुल्क शाळा ठरली होती. या शाळेच्या अल्विना रॉय आणि जय बावस्कर यांनी अनुक्रमे ह्युमॅनिटीज आणि सायन्स या 97.60 टक्के मार्क मिळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
उत्तर प्रदेश आणखी उजळणार, ग्रीनफिल्ड प्रकल्पातून अदाणी पॉवर वीज पुरवठा करणार
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे उत्तर प्रदेशात औष्णिक ऊर्जेची मागणी 2033-34 पर्यंत सुमारे 11,000 मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचा 1,500 मेगावॅटचा हा उर्जा निर्मिती प्रकल्प भाग आहे.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी समुहाकडून भारतातले पहिले Hydrogen Powered ट्रक खाण वाहतुकीसाठी रवाना
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेसने स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नवं पाऊल उचललं आहे.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी ग्रीन एनर्जीचा नवा विक्रम, जगातील पहिली Water Positive Renewable Energy कंपनी होण्याचा मिळवला मान
- Thursday May 8, 2025
- Edited by Onkar Arun Danke
अदाणी ग्रीन एनर्जीने हे उद्दीष्ट्य गाठण्यासाठी 2026 पर्यंतचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र ठरवलेल्या कालमर्यादेच्या आधीच अदाणी ग्रीन एनर्जीने हे उद्दीष्ट्य गाठले आहे.
-
marathi.ndtv.com
-
उत्तर प्रदेश सरकार आणि अदाणी समूहात वीज पुरवठ्याबाबत झाला करार
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
उत्तर प्रदेश सरकार 2034 पर्यंत राज्याच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अदाणी पॉवर लिमिटेडकडून 1,500 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोणताही गैरप्रकार नाही! अमेरिकेतील खटलेबाजीच्या अदाणी ग्रीनकडून स्वतंत्र आढाव्यात सत्य उघड
- Tuesday April 29, 2025
- Edited by Onkar Arun Danke
जानेवारी महिन्यात अदाणी समूहाने या कथित गैरप्रकाराचा त्रयस्थपणे आढावा घेण्यासाठी लॉ फर्मची नियुक्ती करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
ऐन उन्हाळ्यात वीज बिलात होणार मोठी बचत! सिलिंग फॅनवर मिळणार सवलत, पर्यावरणाचाही होणार फायदा
- Tuesday April 29, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Adani Electricity :अदाणी इलेक्ट्रिसिटीने वीज वाचवणाऱ्या सिलिंग फॅनवर 50 टक्के सवलतीची विशेष ऑफर आणली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi : 'पुनर्विकास हाच धारावीच्या पाणी प्रश्नावरचा एकमेव उपाय', रहिवाशांनी सांगितलं वास्तव
- Thursday April 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dharavi : अनियमित पुरवठा आणि खाजगी पाण्याच्या टँकरवरील वाढते अवलंबित्व यामुळे रहिवाशांना केवळ आर्थिक त्रास होत नाही तर त्यांना गंभीर आरोग्यच्या समस्यांचा ही सामना करावा लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Hindenburg: हिंडनबर्ग बंद का झाली? कॉर्पोरेट जगातल्या जबरदस्त कमबॅकची 'मोसाद' लिंक
- Tuesday April 22, 2025
- Written by Ninad Zare
15जानेवारी 2025ला हिंडनबर्गचा रिपोर्ट सादर होऊन दोन वर्ष पूर्ण व्हायला फक्त सात दिवस उरलेले असतानाच हिंडनबर्ग रिसर्चनं आपलं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Grohe Hurun India Conclave मध्ये Adani Realty चा Visionary Real Estate Brand म्हणून सन्मान
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
अदाणी समूहाची रिअल इस्टेट शाखा, अदाणी रियल्टीला ( Adani Realty) ला प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
APSEZ ने केले NQXT Australia चे अधिग्रहण
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
हे बंदर ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्वींसलँडमध्ये बोवेन शहराच्या उत्तरेस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि सध्या ते दरवर्षी 50 दशलक्ष टन मालाची वाहतूक करू शकते.