Ahmedabad
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Bullet Train: बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला; मुंबई-अहमदाबाद अंतर अवघ्या सव्वा तासात
- Wednesday November 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bullet Train : मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, "बुलेट ट्रेन जर केवळ 4 स्थानकांवर थांबली तर अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानचे अंतर केवळ 1 तास 58 मिनिटांत पूर्ण करेल. मात्र सर्व थांब्यांवर बुलेट ट्रेन थांबली तरीही संपूर्ण अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होईल."
-
marathi.ndtv.com
-
Tula Na Kale Song: विमान दुर्घटनेत संपली चाळीतली लव्हस्टोरी! हृदयस्पर्शी गाणं तुफान व्हायरल! पाहा VIDEO
- Saturday November 15, 2025
- Written by Gangappa Pujari
VIDEO: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक आणि भावनिक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला आपला चेहरा ओढणीने झाकून ग्राहक म्हणून शिरली. ती काही क्षण दुकानात थांबली आणि संधी मिळताच, तिने दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
वेळेवर ब्लाउज शिवला नाही, टेलरला तब्बल इतका दंड; ग्राहक आयोगाचा दणका
- Tuesday October 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahmedabad News: महिलेने याबाबत ग्राहक आयोगात धाव घेतली. टेलरने आपली चूक मान्य करूनही ग्राहक आयोगाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे आयोगाने हे प्रकरण एकतर्फी चालवले.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : जीवघेणी वाहतूक कोंडी, 70 KM साठी 12 तास; मुंबईतील नामांकित शाळेतील शेकडो विद्यार्थी कोंडीत
- Wednesday October 15, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सायंकाळी 4.30 निघालेले विद्यार्थी दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता दादरला पोहोचले. तब्बल 12 तास 12 बसमधील शेकडो विद्यार्थी अन्न-पाण्याविना रात्रभर बसमध्ये बसून होते.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs WI: अवघ्या 3 दिवसात वेस्ट इंडिजचा धुव्वा! अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय
- Saturday October 4, 2025
- Written by Gangappa Pujari
IND Vs WI 1st Test Match Result: टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन होणार भारतातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन! 'या' 4 ठिकाणांचा कायापालट होणार
- Saturday September 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Ahmedabad Bullet Train Project News: कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bullet Train Shilphata to Ghansoli Tunnel : शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण, वांद्रे स्टेशनचं काम किती झालं?
- Saturday September 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईहून अहमदाबादला दोन तासात पोहोचवणारी बुलेट ट्रेन कधी लाँन्च होणार?
-
marathi.ndtv.com
-
ट्रॅफिकमुळे बाळाचा जीव गेला! मुंबईकडे येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीतच थांबला श्वास
- Friday September 19, 2025
- Written by Gangappa Pujari
16 Month Old Child Dies Due to Heavy Traffic: दीड वर्षीच्या चिमुकल्याला उपचारासाठी तातडीने मुंबईकडे आणले जात होते. मात्र त्याची रुग्णवाहिका तब्बल पाच तास वाहतूक कोंडीमध्ये अडकली.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात, तिकीट किती असणार?
- Saturday August 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बुलेट ट्रेनचा प्रवास मुंबई ते अहमदाबाद अवघ्या 2 तास आणि 7 मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तथापि, सर्व 12 स्थानकांवर थांबा घेतल्यास प्रवासाला 2 तास आणि 58 मिनिटे लागतील.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : 'त्याला मारायचं नव्हतं', सीनियरची हत्या करणाऱ्या 8 वीच्या विद्यार्थ्याचं हादरवणारं इन्स्टा चॅट
- Thursday August 21, 2025
- Meenal Dinesh Gangurde
पोलीस तपासात आरोपी आणि त्याच्या एका मित्रामधील एक इंस्टाग्राम चॅट समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपीने उघडपणे आपला गुन्हा कबूल केला आहे. संपूर्ण चॅटमध्ये काय चर्चा झाली ते जाणून घेऊया.
-
marathi.ndtv.com
-
Murder in School : शाळेच्या आवारातच दहावीच्या विद्यार्थ्याची ज्युनियरनं केली हत्या, राज्यभर वातावरण तापलं
- Wednesday August 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad School Murder : दहावीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील ज्युनियरने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लेट नाईट पार्टी करु नका, बलात्कार होईल' पोलिसांनीच लावले पोस्टर्स! शहरात खळबळ
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षितता मोहिमेसाठी कथितपणे प्रायोजित केलेल्या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाला आहे.