Car Accident
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Nashik Accident: लग्नाहून परतताना भीषण अपघात! 3 जणांचा जागीच अंत, 8 जखमी
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
नांदगाव तालुक्यातील कासारी येथील लग्नसोहळा उरकून परतत असतांना हा अपघात घडला..घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस करीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
भीषण अपघातात Indian Idolचा विजेता गंभीर जखमी, ट्रकमध्ये घुसली कार
- Monday May 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
भीषण अपघातात इंडिया आयडल रिअॅलिटी शोचा विजेता गंभीर जखमी झाला आहे. कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: उकाड्याने हैराण... घराबाहेर झोपले अन् भयंकर घडलं, भरधाव कारने एकाच घरातील 7 जणांना चिरडलं
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Gorakhpur Accident: जिल्ह्यातील बाळापार-टिकरिया रोडवर शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. या अपघातात माय-लेकीचा मृत्यू झाला असून घरातील सात जण जखमी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Accident news: पतीसाठी 73 वर्षीय महिला रुग्णालयात गेली, ती परतलीच नाही, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
रुग्णालयाबाहेर सर्व काही शांत होतं. छायालता या एकट्याच बाहेर येत होत्या. त्यावेळी समोरच्या बाजून एक कार पुढे येत होती.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: अकलूजच्या नायब तहसीलदारांच्या गाडीला भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली
- Tuesday April 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nayab Tahsildar Car Accident : रवीकिरण कदम हे त्यांच्या खासगी कारने सोमवारी चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणच्या दिशेने येत होते.
-
marathi.ndtv.com
-
Nidhi Jethmalani : रस्ते अपघाताने निधीचं स्वप्न हिरावलं, 8 वर्षांनंतरही कोमात, रेल्वे मंत्र्यांनी 5 कोटी द्यावेत; कोर्टाच्या सूचना
- Monday March 17, 2025
- Written by NDTV News Desk
त्या एका घटनेने निधीचं अख्खं आयुष्यच बदललं, त्या एका घटनेने तिची सर्व स्वप्न हिरावून घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Accident: ती भेट शेवटची ठरली! भरधाव कार 20 फुटांवरुन कोसळली; बहीण- भावाची....
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Accident: या अपघातात अरिंजय अभिजित श्रावणे (वय, 18) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणेही गंभीर जखमी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat Accident: श्रीमंतीचा माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडलं, अपघातानंतर नाचत ओरडला, 'निकिता...' पाहा VIDEO
- Friday March 14, 2025
- NDTV
Gujrat Vadodara Car Accident: अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Ankita Walawalkar Car Accident : अंकिता वालावलकरच्या कारचा अपघात, VIDEO आला समोर
- Saturday February 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंकिताने काही दिवसांपासून एक लक्झरी कार खरेदी केली आहे. याच कारने प्रवास करत असताना तिचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. कारचं मात्र किरकोळ नुकसान झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Car Accident : वर्ध्यात भीषण अपघात; तीन मित्रांचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी
- Friday February 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Wardha Car Accident : मृतांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर धनराज धबर्डे असं जखमी युवकाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Accident : विचित्र अपघात; कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू
- Tuesday February 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Car Accident : कारचा स्पीड इतका जास्त होता की विहिरीचे कठडा तोडून कार विहिरीत कोसळली. या विहिरीत जवळपास 20 फूटांपर्यंत पाणी होते.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Dravid Car Accident: राहुल द्रविडच्या कारला लोडिंग ऑटोची धडक, VIDEO व्हायरल
- Wednesday February 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rahul Dravid Car Accident: राहुल द्रविड गाडीचं झालेलं नुकसाना पाहून काहीसा रागावलेला दिसत होता. यामुळेच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने ऑटो चालकाला याबाबत जाब विचारला.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या कारला दुबईत भीषण अपघात, व्हिडीओ व्हायरल
- Tuesday January 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Actor Ajith Kumar Car Accident : अजित कुमार 24H दुबई 2025 कार रेसिंगमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता. रेसिंगपूर्वी अजित कुमारने रेस ट्रॅकवर सरावही केला.
-
marathi.ndtv.com
-
Car accident: अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारला अपघात, एकाचा मृत्यू, उर्मिलाही जखमी
- Saturday December 28, 2024
- Written by Rahul Jadhav
शुटींग संपल्यानंतर उर्मिला कानेटकर ही आपल्या घरी परत जात होती. ज्यावेळी तिची गाडी कांदिवलीतल्या पोईसर मेट्रो स्टेशन जवळ आली त्यावेळी तिची गाडी वेगात होती.