Hospital
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Indapur News: पिसाळलेला कुत्रा 10 जणांना चावला, रेबिजची लसही मिळेना, इंदापुरात आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा!
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
इंदापूरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कृषीमंत्री आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बापरे! पोटदुखीने त्रस्त तरुणी हॉस्पिटलमध्ये गेली, तपासणी करताच डॉक्टरही हादरले; शस्त्रक्रिया केली अन्...
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Amravati Supar Specialty Hospital Hospital: संबंधित तरुणीला मागील 4 वर्षांपासून पोटदुखी आणि पोट फुगण्याचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही काही फरक पडत नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
Jharkhand News : बाथरूममध्ये पडून झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांचं निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रामदास सोरेन हे 2 ऑगस्ट रोजी आपल्या घरात बाथरूममध्ये पडले होते. या अपघातानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.
-
marathi.ndtv.com
-
AI advice: AI चा अजब सल्ला ! मिठा ऐवजी खायला सांगितली 'ही' गोष्ट अन् थेट हॉस्पिटलमध्ये..
- Sunday August 10, 2025
- Written by Rahul Jadhav
मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या केस स्टडीने हे स्पष्ट केलं आहे की AI चॅटबॉटकडून आरोग्याशी संबंधित सल्ला घेणं किती धोकादायक असू शकतं.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं मारली उडी, धक्कादायक आरोपानं खळबळ
- Thursday August 7, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी (7 ऑगस्ट) घडली.
-
marathi.ndtv.com
-
'गाडीला कट का मारला...' शासकीय डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवचा धक्कादायक CCTV
- Sunday August 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धाराशिवमध्ये एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cancer Test: महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम, सरकारचा मोठा निर्णय
- Tuesday July 29, 2025
- Written by Shreerang
Thane Civil Hospital: रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव सोना यांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Allegation on Actress Radhika Apte: सह्याद्री हॉस्पिटलच्या वादाशी राधिका आपटेचा काय संबंध ?
- Friday July 25, 2025
- Written by Shreerang
Radhika Apte Sahyadri Hospital: या सगळ्या वादामध्ये अभिनेत्री राधिका आपटे हिचेही नाव आले असून, तिचे नाव घेत काही प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sahyadri Hospital Pune: सह्याद्री हॉस्पिटलची जागा महापालिकेचीच! 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत येणार?
- Friday July 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Shreerang
Sahyadri Hospital- Manipal Hospital Deal: करारातील अटीशर्तींनुसार महापालिकेची जागा दीर्घकालासाठी भाड्याने दिलेली असल्याने या जागेवरील हॉस्पिटल कसे काय विकले जाऊ शकते असा मूळ प्रश्न निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan: खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला परप्रांतीय तरुणाकडून हॉस्पिटलमध्येच बेदम मारहाण
- Tuesday July 22, 2025

Kalyan News: परप्रांतीय तरुणाने हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sassoon Hospital : परिचारकांच्या संपामुळे ससून रुग्णालयातील सेवा ठप्प; नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर, रुग्णालय प्रशासनाची धावपळ
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sassoon Hospital : संपाचा थेट परिणाम नियोजित शस्त्रक्रियांवर झाला आहे. दररोज ५० ते ७० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, त्या आता कमी होऊन केवळ २० ते २५ पर्यंत आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sahyadri Hospital Pune: सह्याद्री - मणिपाल हॉस्पीटल व्यवहाराप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून चौकशीला सुरूवात

Sahtadri Hospital - Manipal Hospital Deal: या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्याची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी एका निरीक्षकाची नियुक्ती करत चौकशी सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crowdfunding For Treatment: आर्थिक चणचणीत महागडे उपचार, आता काळजीची गरज नाही; फक्त एका अर्जावर होईल काम
- Monday July 21, 2025
- Written by Shreerang
Hospital Treatment: कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रुग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 15 वर्षांनी पाळणा हलला, रुग्णालयात अनर्थ घडला, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू!
- Sunday July 20, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
जन्मानंतर बाळाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.