Maharashtra 2024
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
निकालाआधी भाजपला दे धक्का! उद्धव ठाकरेंची माहिमधील खेळी उघड; बडा नेता फोडला
- Friday November 22, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
रतीय जनता पक्षाचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
- marathi.ndtv.com
-
महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
- Friday November 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Prakash Ambedkar News : आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या निकालानंतर 48 तास का महत्त्वाचे? कशी असेल सत्ता स्थापनेची प्रक्रिया?
- Friday November 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कुणाला बहुमत नसेल तर सर्वात मोठा पक्ष असेल त्याला सत्तास्थापनेसाठी राज्यापालांकडून बोलावलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरच्या पक्षाला निमंत्रण दिलं जाईल, मात्र एकही पक्ष सत्ता स्थापन करु शकल्यास, राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.
- marathi.ndtv.com
-
Congress Meeting : काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, निकालानंतरच्या रणनितीवर होणार चर्चा?
- Friday November 22, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व विजयी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे असणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Live Update : काँग्रेसने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नाही - रमेश चेन्नीथला
- Friday November 22, 2024
- Written by NDTV News Desk, Edited by NDTV News Desk
Latest News Update : विधानसभा निवडणूक अपडेट्स, राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
- marathi.ndtv.com
-
मविआची निकालाआधी खलबतं; मातोश्री, सिल्वर ओकवर बैठकांचा सिलसिला
- Friday November 22, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
निकालात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या आमदारांना कसे संभाळाचे त्यांना कसे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
- marathi.ndtv.com
-
लाडका मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? जनतेचा कौल समोर; शिंदे- ठाकरेंमध्ये चुरस
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला जात असतानाच आता मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती आहे? याबाबतचा मोठा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे
- Thursday November 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Results 2024 : राज्यात गेल्या 29 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकीतील हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झालं होतं.
- marathi.ndtv.com
-
महायुतीला बहुमत, मविआची दाणादाण! नव्या एक्झिट पोलने नेत्यांची झोप उडवली; कुणाला किती जागा?
- Thursday November 21, 2024
- NDTV
आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.