Maharashtra Assembly Elections 2024
- All
- बातम्या
-
ना युत्या ना आघाडी! राज यांची घोषणा काय? ठाकरेंच्या भाषणातले 5 ठळक मुद्दे
- Sunday October 13, 2024
- Written by Rahul Jadhav
मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. शिवाय निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतला पक्ष असेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
मुंडेंचा परळीत करेक्ट कार्यक्रम करणार? पवार हुकुमाचा एक्का मैदानात उतरवणार
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंडेंच्या परळी विधानसभा मतदार संघात पवारांनी आता फासे टाकले आहेत. त्यासाठी एका नवा दमाच्या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
- marathi.ndtv.com
-
'भाजपला मतदान केल्यास मुस्लीम समाजाला मंत्रिपद',भाजप मंत्र्याचे वक्तव्य
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
मुस्लीम समाजाची मते भाजपला मिळत नाहीत. या समाजाने भाजपला मतदान केल्यास त्यांनाही खासदार किंवा मंत्री केले जाईल,अशी भूमिका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली आहे
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? वाचा कोणता पक्ष किती जागा लढणार?
- Tuesday October 8, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती लागला आहे.
- marathi.ndtv.com
-
विकृत कोण? विषय गाजणार? गुहागरमध्ये आजी-माजी आमदार भिडले
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
गुहागर विधानसभा मतदार संघातून यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यात थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे दोघेही नेते सध्या मतदार संघात सक्रीय झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार?
- Thursday October 3, 2024
- Reported by Prathmesh Shivram Dixit
स्थानिक पातळीवर भाजपमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी, त्यातच संघाकडून होणारा विरोध आणि ब्राह्मण उमेदवार देण्याची होत असलेली मागणी या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना आपला डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार असं चित्र दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
'50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?
- Wednesday October 2, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी आधीच विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार ही घोषणा केली आहे. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 50 उमेदवार पाडणार असल्याचे सांगितले आहे.
- marathi.ndtv.com
-
'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र
- Tuesday October 1, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Amit Shah in Mumbai : विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 मध्ये राज्यात भाजपाचं सरकार येईल, अशी घोषणा केली आहे.
- marathi.ndtv.com
-
फडणवीसांविरोधात मनसे उमेदवार देणार, नाव देखील झालं फिक्स
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
मात्र काही जागांवर मनसे उमेदवार देणार नाही हे पण स्पष्ट होते. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार रिंगणात उतरवणार की नाही याबाबत उत्सुकता होती.
- marathi.ndtv.com
-
माढ्याचा तिढा! आमदार चुलत्याविरुद्ध पुतण्याचे बंड, थेट प्रचाराचा फोडला नारळ
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीनंतर माढा मतदारसंघात विधानसभेला देखील बंडाचे निशाण पुढे आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध मोहिते पाटील यांनी बंड केले.
- marathi.ndtv.com
-
अत्यंत खेद होत आहे! संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र
- Tuesday September 24, 2024
- Reported by Akshay Kudkelwar
विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाजी ब्रिगेडचे मुंबईतील पदाधिकारी शिवसेनेवर नाराज झाले आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे हे पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबई दौरा, विधानसभा निवडणूकीची घोषणा कधी?
- Sunday September 22, 2024
- Written by Rahul Jadhav
या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही हरियाणा विधानसभे बरोबर घेण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
वंचितच्या पहिल्या यादीत जातीचं समिकरण, तृतीयपंथीयापासून कोणा कोणाला उमेदवारी?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने जातीय समिकरण साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या गडाला भाजप तडा देणार की ठाकरे मुसंडी मारणार? कल्याण पश्चिम विधानसभेचे गणित काय?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण पश्चिमेतून मनसे, भाजप आणि शिवसेनेचे आमदार इथून निवडून गेले आहे. मागील तीन निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.