Neeraj
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Neeraj Chopra record: नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये रचला इतिहास; तरी पदरी निराशाच
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला होता, पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वांना चकित करून इतिहास रचला. भालाफेक खेळाच्या इतिहासात 90 मीटरहून अधिक भाला फेकणारा तो पहिला भारतीय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra Wife : कोण आहे नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर, अमेरिकेत शिक्षण; आता कोणत्या क्षेत्रात करते काम?
- Monday January 20, 2025
- Written by NDTV News Desk
दोन दिवसांपूर्वी नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला असून दोघेही जणं हनिमूनही रवाना झाल्याचं नीरज चोप्राच्या काकांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra: ऑलिम्पिक मेडल विजेता निरज चोप्रा विवाह बंधनात अडकला, कोण आहे त्याची पत्नी?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
विवाह झाल्यानंतर निरज चोप्राने आपल्या X अकाऊंटवरून याबाबतची माहिती सर्वांना दिली. शिवाय विवाहाचे फोटोही शेअर केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मला आईची आठवण झाली! पंतप्रधान मोदींनी लिहिले नीरज चोप्राच्या आईला पत्र
- Wednesday October 2, 2024
- Shreerang Madhusudan Khare
मंगळवारी जमैकाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमास ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) देखील उपस्थित होता.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra News : अवघ्या 1 सेंटीमीटरने पद हुकलं, भारताचा स्टार नीरज चोप्रा पुन्हा दुसऱ्या स्थानी
- Sunday September 15, 2024
- Written by NDTV News Desk
डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वश्रेष्ठ थ्रो केला. मात्र विजेता एंडरसन पीर्टसच्या 87.87 मीटरच्या तुलनेत तो एक सेंटीमीटरने मागे राहिला.
-
marathi.ndtv.com
-
मनू भाकरच्या आईनं नीरज चोप्राकडून काय वचन मागितलं? दोघांचं खरंच लग्न होणार? मिळालं उत्तर....
- Monday August 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदकविजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि मनू भाकरच्या (Manu Bhaker) आई सुमेधा भाकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BLOG : पॅरिसच्या 6 पदकांनी करुन दिली खडतर भविष्याची जाणीव
- Monday August 12, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
भारताचे किमान ५-६ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिले आहेत. विचार करुन पाहा ही सर्व पदकं भारताला मिळाली असती तर कदाचीत यंदा पदक तालिकेत पदकांचा दुहेरी आकडा गाठता आला असता.
-
marathi.ndtv.com
-
मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral
- Monday August 12, 2024
- Written by NDTV News Desk
ते एकमेकांकडे न पाहता काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये 4 च्या फेऱ्यात अडकला भारत, अनेक पदके हुकले
- Friday August 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या देखील मोठी आहे. अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, मात्र केवळ एका स्थानामुळे पदकापासून दूर राहिले. कोण-कोणते खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले यावर एक नजर टाकुया.
-
marathi.ndtv.com
-
Arshad Nadeem : पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं?
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Arshad Nadeem Pakistan : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) गोल्ड मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अर्शद नदीमनं लोकांकडून वर्गणी गोळा करुन खेळाची सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! पाकिस्तानला गोल्ड
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Neeraj Chopra Javelin Throw Final Paris Olympics 2024 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. नीरजनं भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये 89.84 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावलं.
-
marathi.ndtv.com
-
नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकलं तर ऋषभ पंतकडून तुम्हाला मिळू शकतात 1 लाख!
- Thursday August 8, 2024
- NDTV
Paris Olympic 2024 : नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवावं ही प्रार्थना सर्व भारतीय करत आहेत. टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) देखील यामध्ये मागं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra : आरंभ है प्रचंड! गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक फायनलमध्ये दाखल, पाहा Video
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Neeraj Chopra Paris Olympics 2024 Javelin Throw : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे.