जाहिरात

Palkhi

'Palkhi' - 9 News Result(s)
  • माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

    माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

    सुंदराबाई आणि विठ्ठलाच्या भेटीमध्ये खंड पडू नये यासाठी आजीच्या नातवंडांनी हा वसा घेतला.

  • माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

    माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सासवडमध्ये हिंदूं बरोबरच मुस्लिम समाजानेही स्वागत केले. वारकऱ्यांचा मु्स्लिम समाजाने इथे पाहूणचार ही केला.

  • दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

    दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

    तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

  • पुण्यात पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

    पुण्यात पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

    वाढणारी गर्दी पाहता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज पुण्याच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाणून घ्या. 

  • Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

    Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

    माऊलींच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाच वाजून 45 मिनिटांनी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. 

  • संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री

    संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री

    संस्थानसाठी ही छत्री सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी खासह चेन्नईहून बनवून घेतली आहे. तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी ही छत्री वापरली जाईल.

  • संत मुक्ताईंच्या आषाढी वारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान 

    संत मुक्ताईंच्या आषाढी वारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान 

    आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

  • ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

    ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

    ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्या आले आहे. 29 जून शनिवार संध्याकाळी ४ वाजता, माऊलींच्या पालखी संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.

  • 'आता पाहीन पांडुरंगाला'; 339 व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर!

    'आता पाहीन पांडुरंगाला'; 339 व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर!

    अखेर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने आषाढी वारी 339 व्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

'Palkhi' - 2 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;