Traffic
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Pune News: थोडी तरी लाज बाळगा! परदेशी पाहुण्यांनी पुणेकरांना रस्त्यावरच रोखलं, Video होतोय व्हायरल
- Thursday December 18, 2025
पुणे-पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील रक्षक चौकात जे घडले,त्याने स्थानिक प्रशासनासह नागरिकांच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परदेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून काय केलं? पाहा व्हायरल व्हिडीओ.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Traffic Change: मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज! शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
- Sunday December 14, 2025
Lionel Messi Mumbai Event: प्रवाशांनी गैरसोयीपासून वाचण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : शिळफाटा रोडवर झालं मेट्रोचं मोठं काम, कल्याण डोंबिवलीकरांचा प्रवास कसा बदलणार? वाचा सविस्तर
- Saturday December 13, 2025
Kalyan Dombivli Metro : कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक गुड न्यूज आहे. या भागातील मेट्रो 12चा (Mumbai Metro 12) महत्त्वाचा ठप्पा पूर्ण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! 'या' मार्गामुळे प्रवास होणार सुखकर अन् सुसाट
- Saturday December 13, 2025
रेल्वेच्या आवश्यक परवानग्या मिळवण्यास कालावधी लागल्याने प्रारंभी विलंब झाला. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम 2022 पासून सुरू झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडीवर हिवाळी अधिवेशनात चर्चा; मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
- Saturday December 13, 2025
पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. रिंग रोड पूर्वमधील 12 पैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेसाठी प्रक्रियेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai - Pune Travel : मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटांत ! काय आहे प्रवासाचा नवा पर्याय? वाचा सर्व माहिती
- Thursday December 11, 2025
Mumbai Pune Travel : मुंबई - पुणे प्रवास आता फक्त अर्ध्या तासांमध्ये होणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवासाचा 3 ते 4 तासांचा वेळ वाचणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे मेट्रो लाईन 4 ची प्रतीक्षा समाप्त! आता 'या' चार प्रमुख भागांना मिळणार थेट कनेक्टिव्हिटी
- Monday December 8, 2025
Pune Metro News : पुणे मेट्रो फेज-2 चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली मेट्रो लाईन 4 लवकरच पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम दिशेतील प्रवासाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : शाळेत खेळायचं वय...पण हातात शिट्टी! कल्याणमधील वाहतूक कोंडीने चिमुकल्यावर कामाची वेळ आणली, Video
- Monday December 8, 2025
Kalyan News : कल्याण शहरातील वाहतूक कोंडी नवी नाही.ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक चिमुरडा पुढं आलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर 36 लाख चालकांवर कारवाई, 600 कोटींचा दंड; पोलिसांची रेकॉर्डब्रेक कारवाई
- Monday December 8, 2025
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुरू करण्यात आलेल्या इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) या स्वयंचलित प्रणालीमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना थेट चलान जारी केले जातात.
-
marathi.ndtv.com
-
Thane Traffic Update: बापरे! ठाणेकरांची आणखी वाट लागणार!! घोडबंदरबद्दलची मोठी बातमी
- Thursday December 4, 2025
Thane Ghodbunder Road Traffic Block: नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जड वाहने आणि हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: " स्पीड गन पावत्या फाडण्यासाठी बसवलेल्या नाहीत", महिला पोलिसाचे वाहनचालकांना खडेबोल
- Thursday December 4, 2025
Pune News: एका महिला वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या महिला पोलीस भगिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Traffic Police E Challan: पोलिसांचा फूड डिलिव्हरीवाल्यांना दणका, नियम मोडणाऱ्या ई-बाईकवर कडक कारवाई
- Wednesday December 3, 2025
Mumbai Traffic Police E Challan: गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरांत फूड डिलिव्हरी करणारे सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे.