जाहिरात

Uttar Pradesh

'Uttar Pradesh' - 19 News Result(s)
  • प्रचंड गर्दी, उन्हाळा आणि बाहेर जायला... हाथरस दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव

    प्रचंड गर्दी, उन्हाळा आणि बाहेर जायला... हाथरस दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव

    Hathras Stampede Eye Witnesses : या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या सत्संगाला उपस्थित असलेल्या काही जणांनी तिथं नेमकं काय घडलं? ही चेंगराचेंगरी का झाली? याचा अनुभव सांगितला आहे. 

  • भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू

    भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर प्रकाराची दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ एका समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.

  • मांडव सजला, वऱ्हाडी जमले; मात्र लग्नाआधी नवरीची पार्लरमध्ये गोळ्या झाडून हत्या  

    मांडव सजला, वऱ्हाडी जमले; मात्र लग्नाआधी नवरीची पार्लरमध्ये गोळ्या झाडून हत्या  

    UP Crime News : काजलचा मेकअप सुरु असतानाच बाहेरून एक तरुण तिला बोलावण्यासाठी आला. तोंडाला रुमाल बांधला होता. तो काजलला वारंवार बाहेर येण्यास सांगत होता. काजलने नकार दिल्याने त्याने अचानक दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

  • योगी आदित्यनाथ - मोहन भागवत भेटीचं काय आहे महत्त्व?

    योगी आदित्यनाथ - मोहन भागवत भेटीचं काय आहे महत्त्व?

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्या संभाव्य भेटीला मोठं महत्त्व आहे.

  • भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांना उत्तर प्रदेशात मोठा विजय

    भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांना उत्तर प्रदेशात मोठा विजय

    उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांचा 1 लाख 51 हजार मतांनी विजय झाला आहे.

  • अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं

    अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं

    उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही.

  • Lok Sabha Elections : सर्वाधिक जागा देणाऱ्या  2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?

    Lok Sabha Elections : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?

    Lok Sabha Elections 2024 Results : 2 मोठ्या राज्यात बसलेला फटका भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे.

  • भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू

    भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू

    निवडणुकीच्या प्रचारासाठी करण सिंह गोंडा येथे आलो होते. त्यावेळी करण सिंह यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली.

  • बाप झोपेत, 17 वर्षाच्या लेकीने गळा चिरला, भावावर हातोडा चालवला, तिने असं का केलं?

    बाप झोपेत, 17 वर्षाच्या लेकीने गळा चिरला, भावावर हातोडा चालवला, तिने असं का केलं?

    12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचे भयंकर कृत्य समोर आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. ज्याने जन्म दिला त्यालाच या अल्पवयीन मुलीने संपवले. शिवाय संपुर्ण कुटुंबालाही संपवण्याचा कट रचला.

  • डॉक्टर पत्नीला पतीने 2 बॉयफ्रेंड्ससोबत हॉटेलवर रंगेहात पकडलं; तिघांनाही धू-धू धुतलं, VIDEO

    डॉक्टर पत्नीला पतीने 2 बॉयफ्रेंड्ससोबत हॉटेलवर रंगेहात पकडलं; तिघांनाही धू-धू धुतलं, VIDEO

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर पती-पत्नी यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरु होता. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते.

  • 'बेटियां हार गईं' बृजभूषण सिंह यांच्या पुत्राला तिकीट मिळाल्यानंतर साक्षी मलिकचा संताप

    'बेटियां हार गईं' बृजभूषण सिंह यांच्या पुत्राला तिकीट मिळाल्यानंतर साक्षी मलिकचा संताप

    कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले बृजभूषण सिंह यांच्या पुत्राला उत्तर प्रदेशातील केसरजंग लोकसभा जागेवरुन उमेदवारीचं तिकीट देण्यात आलं आहे.

  • Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video

    Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video

    Swimming Pool in School : मुलं स्विमिंग पुलमध्ये पोहण्यासाठी तसंच पाण्यात मस्ती करण्यासाठी शाळेत येत आहेत.

  • घटस्फोस्टानंतर लेकीची काढली मिरवणूक, वडिलांनी वाजत-गाजत नेलं घरी

    घटस्फोस्टानंतर लेकीची काढली मिरवणूक, वडिलांनी वाजत-गाजत नेलं घरी

    या वडिलांनी मुलीची चक्क घटस्फोटानंतर मिरवणूक काढलीय.

  • घरातील लेकीने ड्रायव्हरसोबत थाटला संसार; संतापलेल्या भावाचं धक्कादायक पाऊल 

    घरातील लेकीने ड्रायव्हरसोबत थाटला संसार; संतापलेल्या भावाचं धक्कादायक पाऊल 

    ही धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे.

  • पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का, दुसऱ्याच दिवशी नवऱ्यानेही संपवलं आयुष्य

    पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का, दुसऱ्याच दिवशी नवऱ्यानेही संपवलं आयुष्य

    मणिकर्णिका कुमारी (वय २८ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. तर योगेश कुमार अस ३६ वर्षीय पतीचं नाव आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;