Water
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Water Taxi : वाहतूक कोंडीचं टेन्शन सुटणार, गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सीची प्रक्रिया कुठपर्यंत?
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!
- Monday June 2, 2025
- NDTV
Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला अनेक बाजूंनी घेरले आहे. यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटर स्ट्राईक. त्याचे पाकिस्तानवरील परिणाम आता जाणवू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane: मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होण्याच्या हालचालींना वेग, 'इतक्या' मिनिटात गाठता येणार नवी मुंबई
- Monday June 2, 2025
- Written by Rahul Jadhav
वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी असे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan : भारताचा 'वॉटर स्ट्राईक'; पाकिस्तानातील शेती धोक्यात, खरीप हंगाम संकटात
- Monday June 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शेतीवर खोलवर परिणाम होत आहे. जिथे चिनाब नदीला लाईफलाईन मानले जाते. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर हे पाऊल पाकिस्तानसाठी दुहेरी धक्का ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam Water Storage: 45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा!
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आले.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : घोषणांचा 'पाऊस' पण पाणीटंचाई कायम; 11 गावात दररोज 20 टँकरने पाणीपुरवठा
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
अमरावती जिल्ह्यात मे महिन्याच्या 28 दिवसांमध्ये 22 दिवस अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र असं असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.
-
marathi.ndtv.com
-
Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यावरुन कर्नाटक सरकारचे मोठे आश्वासन! दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवला जाणार
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Karnataka Almatti Dam Issue: तसेच अलमट्टीची पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असे आश्वासनही कर्नाटक सरकारने दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : गडचिरोलीत न्यायाधीश 4 दिवस प्यायले साप मेलेलं दूषित पाणी; प्रकृती बिघडली
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
तब्बल चार दिवस न्यायाधीश हे दूषित पाणी पित होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 3 : मुंबईच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अक्षरश: तळं; पण इतकं पाणी आलं कुठून? प्रशासनानेच सांगितलं कारण
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला या पावसाचा फटका बसला आहे. 16 दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 3 : भुयारी मेट्रोला पावसाचा फटका, 16 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन; स्थानकात आता पाणीच पाणी
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मे रोजी मुंबई मेट्रो लाइन 3 बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाइनचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर मेट्रो लाइनची अशी अवस्था झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam: पावसाचा कहर! उजनीच्या पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ, दोन दिवसात भरण्याची शक्यता
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : पावसाळ्यापूर्वीच उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, अवघ्या 3 दिवसात मोठी वाढ
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते.
-
marathi.ndtv.com
-
How To Drink Water: पाणी ग्लासऐवजी लोट्याने का प्यावे? पोट-आतड्यांवर काय होतील परिणाम, जाणून घ्या
- Friday May 23, 2025
- Edited by Shreerang Madhusudan Khare
How To Drink Water: ग्लासमधून पाणी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? ग्लासमधून पाणी का पिऊ नये? आयुर्वेदामध्ये नेमके काय सांगितलं गेलंय? वाचा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती...