आदमपूर Airbase वर PM Modi, सैनिकांशी साधला संवाद; या कृतीचा अर्थ काय घ्यायचा? ऐका तज्ज्ञांची मतं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा कडक इशारा दिला आहे. जर पाकिस्ताननं पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याशिवाय भारत गप्प राहणार आहे पंतप्रधान मोदींनी भारताची तीन सूत्र निश्चित केली आहेत भारत आपल्या शर्तीवर शत्रूला उत्तर देणार कुठलीही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही तसंच अतिरेक्यांना पोचणारं सरकार आणि अतिरेकी यात भारत परत करणार नाही असा सज्जड दमच मोदींनी पाकिस्तानला दिला.

संबंधित व्हिडीओ