डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंग: 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, डॉक्टरांवर चुकीच्या उपचाराचा आरोप

डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या वीस वर्षाच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मुलाचा जीव जातो. ज्यांच्यामुळे आपल्या मुलाचा जीव गेला त्यांना शिक्षा व्हावी यासाठी या मुलाचा बाप गेल्या वर्षभरापासून सरकारी कार्यालयांचे खेटे मारतोय. पण हतबल झालेल्या या बापाचा टू कोणालाही ऐकायला येत नाहीये. अंगावर काटा आणणारा असा हा संभाजीनगरमधल्या कौल कुटुंबियांचा संघर्ष आहे. पाहूया नेमकं काय घडलं?

संबंधित व्हिडीओ