पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातला समरी रिपोर्ट समोर आलाय.आरोपी दत्तात्रय गाडे याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती.पुणे पोलिसांनी जीमेल वरून डाटा रिकव्हर केल्यानंतर ही माहिती समोर आली.यामध्ये अनेक वेळा तो पॉर्न साईट वर व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालंय.तसेच दत्तात्रय गाडे हा लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा तीन तज्ञ डॉक्टरांनी अहवाल दिलाय.893 पानांच दोषारोपपत्र दत्तात्रय गाडे विरोधात करण्यात आल आहे दाखल.