जळगावमध्ये स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तेविसाव्या बालगंधर्व महोत्सवाला थाटात सुरुवात झालेली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये जळगावकर रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळतीय