Kalyan | चिंचपाड्यात झाड रिक्षावर पडलं, दुर्दैवी घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू | NDTV मराठी

कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतो आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रिक्षावरती झाड कोसळलेलं आहे. रिक्षात बसलेल्या काही जणांचा यामुळे मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ