भारत पाकिस्तानातील तणाव वाढल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्धसज्जता ठेवली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोन्ही देश आपापली बाजू मांडतायत. पाकिस्तान भारताला युद्धखोर म्हणून सिद्ध करण्याच्या मागे लागलाय. अशात खुद्द पाकिस्तानातून त्यांना विरोध वाढतोय.