पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव वाढला. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताला अण्वस्त्राच्या धमक्यात येणाऱ्या पाकिस्तानला जरा आरशात पाहावं. प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीज चा अहवाल काय सांगतो हे जरा नीट वाचावं.