पंतप्रधान मोदींना कतारचे आमिर शेख यांचा फोन आलेला आहे. आमिर शेख यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे या फोन दरम्यान कतारचे आमिर शेख यांचा भारताला या मुद्द्यावर पाठिंबा आहे.