Latur | पाकिस्तानी म्हणून हिणवलं, मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल करायची धमकी; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

लातूर मधून लातूरमध्ये कार चालकानं दुचाकीस्वाराला मारहाण केलेली आहे. यावेळी पाकिस्तानी आहेस का? म्हणत हिणवल्यामुळे तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली होती आणि त्यामुळे नैराश्यात गेलेल्या अमीर पठाण याने गळफास घेत आत्महत्या केली.

संबंधित व्हिडीओ