India-UK मध्ये मुक्त व्यापार पूर्ण, PM Modi यांची X वरुन माहिती | NDTV मराठी

भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार पूर्ण झाल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे. या ऐतिहासिक करारावर ब्रिटिश पंतप्रधान किर स्टमर यांच्या उपस्थितीत दिल्लीत सह्या केल्या जातील असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ