अवकाळी पावसामुळे हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.