एनडीआरएफ कडून उद्या भारतभरात होणाऱ्या मॉक ड्रिल च्या संदर्भात एक व्हिडिओ जारी करण्यात आली आहे. उद्याच्या मॉक ड्रिल संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ एनडीआरएफ नं जारी केलाय.