सिद्धिविनायक मंदिर न्यासानं भाविकांना फोन बंद करून मंदिरामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मंदिरामध्ये शांतता आणि भक्तीच वातावरण टिकवून ठेवण्यासाठी घेण्यात आला तरी भाविकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी पसरली आहे.