पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आलेत.