पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त फडणवीस सरकारनं पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने मोठे निर्णय घेतले.