पहलगाम हल्ल्याची माहिती तीन दिवस आधीच केंद्र सरकारला होती असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय.