Pahalgam Attack | घाबरट पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रांकडे धाव पाहा सविस्तर रिपोर्ट | NDTV मराठी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेलेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतलेत. एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवला. दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापलं सैन्य सज्ज ठेवलंय. 

संबंधित व्हिडीओ