गुंड निलेश आणि सचिन घायवळ बंधूंबाबत NDTV मराठीकडे मोठा खुलासा. घायवळ बंधू बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी कंत्राटदारही आहेत. अहिल्यानगरमध्ये त्यांच्या नावावर तब्बल ४८ एकर शेती आहे, तसेच पुण्यात महागड्या साइट्स चालू आहेत.