सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाबाहेर राहण्याबद्दल ते म्हणाले, 'मला पदाची लालसा नाही. पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा करणे हे माझे काम आहे. पक्षाच्या नियोजनामुळे बाहेर असेल.' ओवेसींच्या सभेबद्दलही त्यांनी भाष्य केले.