'शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून, हा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचवणार,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या हंबर्डा मोर्चातून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचा दावा राऊतांनी केला.