Guru Big Claim | 'प्राण्यांवर अत्याचार तर शस्त्र हातात घेऊ!' साधूंचं मोठ विधान

'प्राण्यांवर अत्याचार होत असेल, तर शस्त्र हाती घ्यायला तयार आहोत,' असे मोठे विधान धर्मगुरू स्वरूपानंदजी यांनी केले आहे. 'आम्ही साधू-संतांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं,' असा दावा करत त्यांनी कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला.

संबंधित व्हिडीओ