विषारी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू कसा झाला? पेंटचे केमिकल कफ सिरपमध्ये का वापरले? कमी किमतीत टेंडर मिळवण्यासाठी औषध कंपन्यांनी औद्योगिक रसायने कशी वापरली, याचा संपूर्ण खुलासा या EXCLUSIVE रिपोर्टमधून.