मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात (MVA) सहभागी होणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ १४ ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर सर्व नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी!